कोरोना नंतर सौर ऊर्जा व्यवसायातील संधी ,भाग१
कोरोना संकटाने जगातील सर्व व्यापार जगतावर मंदीचे सावट आले आहे, अशी संकटे याआधी जगावर अली नव्हती का? तर असे नाही याआधी देखील अशी संकटे जगावर आलेली आहेत, पण अशा संकट काळात देखील आपल्याला व्यापाराच्या संधी शोधता आल्या पाहिजेत कारण हाच काळ आपलं पुढचं भावीतव्य ठरवणार आहे, तर आज मीअशाच एका संधी बद्दल आपल्याला माहिती देणार आहे, कोरोना संकट गेल्यावर ,उद्योग पुन्हा सुरू होतील,आणि ते चालवण्यासाठी सर्वात गरजेची म्हणजे वीज ऊर्जा आहे ,आपण वापरत असलेल्या उर्जे पैकी ७०% ऊर्जा ही कोळसा या खनिजा पासून बनते जी अत्यंत महाग आणि प्रदूषण निर्माण करणारी आहे. यालाच पर्याय म्हणून सौर ऊर्जा हा एक प्रदूषण विरहित मार्ग आहे,सौर ऊर्जा प्रकल्प उभारनि व्यवसायात जवळ जवळ २०-३०% नफा आहे,या साठी कमीत कमी मनुष्यबळ लागते,आपण आपल्या ग्राहकडून आगाऊ पैसे घेतो त्यामुळे गुंतवणुकीचा प्रश्नच नाही . कोरोना नंतर व्यावसायिकांची खर्च करण्याची क्षमता ही कमी होईल, जर आपल्याला त्यांच्या वीज बिलाचा खर्च जो अत्यावश्यक खर्च आहे तो जर टाळता आला किंवा कमी करून देता आला तर आपल्याला प्रचंड संधी या व्यवस...